Watch this beautiful Gajanan Maharaj Mantra with Lyrics. Gajanan Maharaj Naam Smaran (Om Gajanan Namo Namah)
Shree Gajanan Maharaj devotional saint in Shegaon, Maharashtra.

‘गण गण गणात बोते', हा गजानन महाराजांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड जप करीत. त्यामुळेच त्यांना गिणगिणे बुवा, गजानन महाराज अशी नावे पडली. वर्हाडातील भक्त त्यांना प्रेमाने गजानन बाबा म्हणतात.
ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये.

स्वामी गजानन महाराज मंत्राचे स्मरण केल्याने घरातील वातावरण भक्तिमय व मन शांत व आनंदित राहतो

Their devotees call them ""SHREE""

Listen holi manta Gan Gan Ganat Bote which is one of the favorite of Gajanan Maharaj.

Mantra Lyrics :
ॐ गजानन नमो नमः
श्री गजानन नमो नमः
जय गजानन नमो नमः
गुरू गजानन नमो नमः